ट्विटरच्या \'त्या\' चुकीसाठी अखेर मालक Elon Musk यांनी मागितली जाहीर माफी
2022-11-14
42
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे नवे मालक एलाॅन मस्क यांनी ट्विट करत थेट जाहीर माफी मागितली आहे. काल विविध देशांमध्ये ट्विटर अत्यंत स्लो चालत होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ